निवदने, चर्चा, मोर्चा
आंदोलन आणि तरीही पुन्हा
सगळं आहे तसंच
काहीच बदलं नाही
किती दिवस चालणार हे
फक्त आक्रोश ऐकत राहणार का
जाणीव असेलच कि
याचाही भडका उडणार ना
मग,
पून्हा समाज जळताना
हात वर करून म्हणू नका
आम्ही यातले नव्हतोच...
आम्ही यातले नव्हतोच...
~~प्रविण रघुनाथ काळे.
0 Comments